भूम/प्रतिनिधी-
दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण असताना आलेल्य पिकांवर रानडुकरांचा डल्ला,शेतकरी चिंतेत तर वन विभाग तक्रारीच्या प्रतीक्षेत.भूम ते अहमदनगर रोडवर शहरालगत असणारे धैर्यशील रणजित राजे जाधव यांनी आपल्या शेतात तीन एकरवर स्वीटकॉर्न जातीचे मका पेरली असून ती चांगली बहरली आहे इतरत्र अमेरिकन आळीने शेतक-यांना उध्वस्त केले असताना जेथे चांगली मका आली तेथे रानडुकरांचा सुळसुळाट पिकांचे नुकसान झाले.
जवळपास अर्धा एकरच्या वर रात्री रानडुकरांनी मकाची नुकसान केली आहे. अंदाजित 45000 चा शेतक-यांचे नुकसान झाले,असे जाधव यांनी म्हटले आहे. वन विभाग ऑनलाइन तक्रारी अर्जाची प्रतीक्षा करीत आहे. सदर जाधव यांना येथून पुढे तरी रानडुकरांचा त्रास होऊ नये व नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.