उस्मानाबाद / प्रतिनिधी-
परंडा शहरामधील विविध सामाजीक संघटना व परंडा शहरवासी यांच्या संयोगाने कोल्हापुर सांगली सातारा पुरग्रस्तांना मदत म्हणुन परंडा शहरामधुन मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.ही मदत फेरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथुन सुरु झाली.
या मदत फेरी मधुन परंडा शहरातील जनतेस आवाहन करण्यात आले कोल्हापूर,सांगली,सातारा येथील पुरग्रस्त बांधवासाठी मदत स्वरुपात रोख रक्कम कपडे,धान्य,खाद्य,पदार्थ,चादर,सतरंजी स्वेटर,साडया सर्व जिवनावश्यक वस्तु स्विकारल्या जातील या आवाहनास प्रतीसाद देत शहर वासीयांनी सढळ हाताने मदत केली.तसेच गजानन अॅक्वा चे कुंदन कुलकर्णी यांनी अॅक्वा पाणी बॉटलचे 100 बॉक्स पुरग्रस्तासाठी दिले.
या मदतफेरी चा समारोप क्रक्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले चौक परंडा येथे करण्यात आला. सर्व मदत जमा जिवनावश्क वस्तु रोख रक्कम रोख रक्कम 250 पाण्याचे बॉक्स 50 बिस्कीटचे बॉक्स खाद्य पदार्थ चादर, साडया, कपडे, जिवनावश्यक वस्तु आहेत. आज ही सर्व मदत पुरग्रस्त ठिकाणी टेम्पो मध्ये येथील नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्या उपस्थीतीत पाठवण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, धनंजय सोनटक्के, दयानंद बनसोडे, बाशाभाई शहाबर्फीवाले (सरगम उद्योग समुह ), इकबाल शेख (सुरेटा उद्योग समुह ) रणधीर मिसाळ, डॉ.सुभाष मारकड , पांडुरंग मुसळे, गोरख देशमाने, मधुकर सुरवसे, चंद्रहास बनसोडे , सचिन चौतमहा, अमोल निकाळजे, उमेश चंदनशिवे, कुंदन बनसोडे, भिमराज सरवदे, अल्ताफ मुल्ला, दिपक ओव्हाळ, शकंर लांडगे, राज बनसोडे, अविनाश विधाते, त्रुषी भराटे, राजाभाऊ पाडुळे , मोहनदादा बनसोडे, महावीर तनपुरे, मेजर खर्डेकर मेजर तसेच शहरातील अनेक सामाजीक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.