परंडा /प्रतिनिधी -परंडा येथील इदगाह मैदानावर आज सकाळी 9 वाजता शहरे काझी यांच्या नेतृवात हजारो मुस्लीम बांधवानी नमाज पठण केली.
ईदची नमाज झाल्यानंतर ईदगाह मैदानावरच परंडा तहसील व पोलीस प्रशासन कडुन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना येथील तहसीलदार अनिल कुमार हेळकर,पोलीस निरीक्षक एकबाल सय्यद यावेळी शहर काझी हाफीज,जफरसाब ,अॅड हाजी नुरुद्दीन चौधरी ,हाजी शब्बिर सय्यद , जिल्हा न्यायाधीश अकबर सय्यद ,हाजी समीर पठाण, हाजी नाजीम मुजावर, नगरसेवक जावेद पठाण, बाशाभाई शहा ,काझी सलाउद्दीन ,शहबाज सय्यद ,अॅड पठाणसह आदींना गुलाब फुल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी इदगाह मैदानावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.