प्रतिनिधी/उस्मानाबाद -
तालुक्यातील वडगांव (सि.) येथे  विद्युतपुरवठा खंडित न झाल्याने वडगांव (सि.) मधील सबस्टेशन मध्ये वीजेचा जबर धक्क्याने चिटकल्याने बबन किसन पांढरे  वय 35 (रा.वडगांव सि )यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
काम करण्यापूर्वी त्यांना विद्युतपुरवठा खंडित केला आहे.असे सांगण्यात आल्याची गावक-यात चर्चा आहे.शिवाय कोणती लाईन बंद केली व कोणती चालू होती यावपर वाद होत आहे.

 
Top