उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. दामोदर पतंगे (काका) यांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञाताई दामोदर पतंगे (वय 78 वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तिवृ झटक्याने शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
डॉ. दामोदर पतंगे यांच्या यशोगाथेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. समाजात काकूं या नावाने त्या सर्वपरिचित होत्या. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुंजोंटी येथे त्यांच्या शेतात अत्यंसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला उमरगा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी,माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, बाजार समितीचे सभापती एम.ए.सुलतान, लातूर येथील मधुकर कुलकर्णी, माया कुलकर्णी, डॉ.आडवाणी (आळंद) अॅड. पी. एन. शहा प्रदीप शहा (आळंद) , डॉ. सुरेश बुलबले (गुलबर्गा) सरपंच सुशीला देशमुख, उपसरपंच शिवाजी गायकवाड, दिनकर देशपांडे, वेदकुमार वेदालंकार, दिवसभर गुंजोंटी येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.