तुळजापूर/प्रतिनिधी-
 येथील करण सुभाष खंडागळे याची मध्य प्रदेशातील भोपाळ येथील होणा-या राष्ट्रीय जुनियार साँफ्टटेनिस स्पर्धसाठी निवड झाली आहे.
सोलापूर येथे नुकतीच राज्यस्तरीय साँफ्टटेनिस अठरा वर्षाखालील मुलामुलींची राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.यात कराण सुभाष खंडागळे यांनी यश संपादन केले. या यशाबद्दल करण खंडागळे याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप दिलीप गंगणे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धसाठी शुभेच्छा दिल्या .
 
Top