उस्मानाबाद /प्रतिनिधी -
तुळजापूर येथील शकुंतला हरिभाऊ बर्वे (वय 72) यांचे दि. 9 जून रोजी  वृध्दापकाळाने अणदूर येथे निधन झाले. त्यांच्यावर तुळजापूर येथील हाडको स्मशानभूमीत 10 जून रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्काराला नातेवाईक, नागरिक मोठ्या उपस्थित होत
 
Top