प्रतिनिधी/लोहारा -
महापुरुषांची विचारधारा ही मानवतावादी मानवी कल्याणासाठी कटिबद्ध आहे, त्यामुळे अशा मानवतावादी महापुरुषांना जातीच्या व धर्माच्या चौकटीच्या बाहेर काढा असे विचार अशोक सरोदे यांनी व्यक्त केले.
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे सम्राट ग्रुपच्यावतीने बौद्ध जयंतीनिमित्त अशोकराजे सरवदे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भंते सुमेदजी नागसेन खरोसा, सरपंच दत्ता पाटील, ग्रा.पं.सदस्य संपतभाऊ देवकर, पत्रकार सोमनाथ बनसोडे, रवि माळाळे, युवक जिल्हा अध्यक्ष उस्मानाबाद रिपाई (आ) सोमनाथ गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष उस्मानाबाद रिपाई तानाजी गायकवाड, छञपती कामगार संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिपक रोडगे, लहुजी शक्ती शेना लोहारा तालुका अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, संम्राट ग्रुप संस्थापक अध्यक्ष उत्तम भालेराव, कार्यध्यक्ष किशोर भालेराव, सरचीटणीस प्रा.परमेश्वर भालेराव, सचिव बालाजी माटे, मार्गदर्शक दत्ताभाऊ गायकवाड, संघटक लक्ष्मण रोडगे, सदस्य अरूण भालेराव, लिंबराज दुपारगुडे, बालाजी भालेराव, ज्ञानेश्वर भालेराव, नागनाथ भालेराव, हणमंत मस्के, शिवाजी मस्के, पंडित मस्के, पोपट मस्के, समाधान मस्के, व्यंकट कांबळे, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.