तुळजापूर/प्रतिनिधी-
 तुळजापूर विधिज्ञ मंडळाची बैठक होवुन विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्ष पदी अँड. संगिता कोळेकर तर सचिव पदी अँड. जयवंत इंगळे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या .
यावेळी विधिज्ञ मंडळाचे सदस्य  अँड. नागनाथ कानडे यांनी तुळजापूर तालुका विधिज्ञ मंडळाच्या 2019-2020 साठी अध्यक्ष  म्हणून अँड. संगिता कोळेकर, उपाअध्यक्ष अँड.अर्चना महोळकर,  सचिव पदी अँड. जयवंत इंगळे तर सहसचिव पदी दताञय घोडके यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले . यावेळी अँड. के.जी.कुलकर्णी , अँड.टी .एम.तांबे, अँड.जी.ए.शेटे, अँड.टी.बी.जगताप, अँड.के.डी. कुलकर्णी, अँड. एस. एच. पवार, अँड. निलकट वटटे, अँड.अगंद पवार, अँड.आदीसह विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
 
Top