मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी नांदुर्गा येथील सरपंच लक्ष्मीकांत खटके यांची निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते खटके यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी सातपुते, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, खलील सय्यद, राेहित पडवळ, गौरीशंकर घोडके, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मल्हार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी खटके