भूम /प्रतिनिधी-
वंचित बहुजन आघाडीच्या ऊस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड करण्यात आली. या निवडिचे पञ अॅड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या आदेशानुसार ऊस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मुजिबभाई पठाण यांनी या निवडीचे पञ दिले.  तर जिल्हा संपर्कप्रमुख पदी ए.टी.शिंदे , भूम तालुका कार्याध्यक्ष सुभाष जावळे यांनाही पञ दिले.  या निवडीचे अभिनंदन वंचित बहुजन आघाडीचे भुम तालुका अध्यक्ष संतोष ईटकर , ता.संपर्कपरमुख संदिप सरवदे, सम्मेक विघ्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष यश शिंदे, तालुका युवक अध्यक्ष सुजित शिंदे, सतिश पोळ, विनोद आठवले,अनिल भालेराव, सुधिर गायकवाड, पंचशिल गायकवाड, कुंदन कांबळे, सिध्दार्थ सोनवने, सुखदेव चौघुले, भैरूबा आठवले, बाबा चंदनशिवे, सुशांत मस्के, जयसिंग सरवदे, जयभिम सोनवने आदिंनी अभिनंदन केले आहे.
 
Top