उस्मानाबाद /प्रतिनिधी -
विष्णुपंत (नाना) सोमन्नप्पा पैलवान यांचे वयाच्या 82 व्या वर्षी काल दि. 17 मे रोजी सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार (दि.18) मे रोजी तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार, व्यापारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.