तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनिमीत्त तेर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेत. नानालाहेब भक्ते प्रथम विजेता ठरला.
यावेळी पद्माकर फंड,प्रभारी सरपंच बाळासाहेब कदम, तेर सोसायटीचे चेअरमन नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.नलावडे,नवनाथ पांचाळ,रणधिर सलगर,जुनेद मोमीन,प्रभाकर शिंपले,ईर्शाद मुलानी,रतन नाईकवाडी,भागवत भक्ते, दिपक नाईकवाडी, मंगेश पांगरकर,अजित कदम,वैभव डीगे,मंगेश फंड,बाळासाहेब रसाळ,शिवाजी चौगूले,सचिन पांढरे,पो.ना.प्रकाश राठोड,ईतीश चौगूले,संजय जाधव,लहू माने ,रमाकांत लकडे आदी उपस्थीत होते