उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 11.30. वा छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप, डी.सी.सी.संचालक भारत डोलारे, भाजपा नेते डॉ गोविंद कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, मुकेश नायगावकर, नितीन शेरखाने, पांडुरंग लाटे, डॉ.सचिन देशमुख, डॉ दयानंद चौथे, लक्ष्मण माने, सतिश घुले, समितीचे अध्यक्ष डॉ संजय सोनटक्के, प्रा मनोज डोलारे, डॉ संतोष पाटील, प्रा.सोमनाथ लांडगे, शिवाजी गाढवे, प्रा.डॉ.कपिल सोनटक्के, श्रीकांत तेरकर, गणेश एडके आदि उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यादेवी जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संजय सोनटक्के
डॉ. संतोष पाटील,डॉ. सुधीर सोनटक्के,यांची उपस्थिती होती तर प्रा. मनोज डोलारे,प्रा. सोमनाथ लांडगे,दिनेश बंडगर,संदिप वाघमोडे,श्रीकांत तेरकर,गणेश एडके,नितीन डुकरे,सचिन कस्पटे,शुभम उमाटे,दरगुडे अतुल,चौरे अबासाहेब,अॅड. दशरथ कोळेकर,देवा काक,डे बालाजी दुगाने आदिंनी रक्तदान केले.
नवजात कन्यारत्नांचा व मातापित्यांचा सत्कार
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव मार्फत जिल्हा स्री रुग्णालयात नवजात स्री बालकांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राहुल वाघमारे, डॉ. संतोष सोनटक्के, डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. संतोष पाटील, डॉ. झेडगे, डॉ. गोविंद कोकाटे डॉ. मिटकरी मॅडम, डॉ. सरिता सोनटक्के, अॅड. विद्या वाघमारे, मानसी डोलारे, उषाताई लांडगे, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा. शिवाजी गाढवे, सचिन कसपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मनोज डोलारे तर आभार डॉ संतोष पाटील यांनी मानले. यावेळी डॉ.वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून आजचे स्त्री वास्तव मांडले. परिस्थिती बदलण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर अॅड.वाघमारे यांनी मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने आहेत.असे प्रतिपादन केले. यावेळी आजच्या दिवशी जन्मलेल्या स्री बालकांचे अहिल्या नामकरण करण्यात आल्यास त्या मुलीच्या नावावर राष्ट्रीयकृत बॅन्केत एफ डी करण्यात येणार असल्याचे प्रा. मनोज डोलारे यांनी सांगितले. तर डॉ. संतोष पाटील यांनी आभार मानले.