पुणे येथील देवीभक्ताची देवीचरणी फलफुल रुपी सेवा! तुळजापूर- महाराष्ट्राचीकुलस्वामीनीश्रीतु ळजाभवानी मातेस पुणे येथील भक्त मंगळवार दि21 रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या गर्भगृहात रत्नागिरी अकरा हजार अकरा आंब्याची सजावट देवीच्या सिंहासनावर केली तसेच संपुर्ण गृर्भगेहात मोगरा फुलांची व राजेशहाजीमहाध्दार ते छञपतीशिवाजीमहाराज दरवाजा पर्यत संपुर्ण फुलांची व रांगोळी ची मंदीरात सजावटकेली.
मंगळवार पहाटे पासुन फुले रांगोळी सजावटीस राजेशहाजीमहाध्दार पासुन आरंभ होणार आहे तर मुख्यगृर्भगृहात सकाळी देवीजीस दहीदुधपंचामृतअभिषेकपुजा पुजा झाल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर ही आंबा व मोगरा फुलांची सजावट करण्या प्रारंभ होणार आहे ही सजावट दिवसभर पाहावयास भाविकांना मिळणार आहे नंतर सांयकाळी दहीदुधपंचामृतअभिषेकपुजा पुर्वी गर्भगृहातील आंबा सजावट काढुन ती हे रत्नागिरी हापुस आंबे भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत. तिर्थक्षेञ तुळजापूर च्या इतिहासात ऐवड्या मोठ्या प्रमाणातील आंबा फुले रांगोळी सजावटृ होत आहे. ही फलफुलरंगावली सेवा नगर येथील पलंग पालखीचे देवीचे मानकरी जितु भगत करीत असुन ते सध्या पुणे येथे व्यवसाय करीत असुन पैशाचे मोल न करता भगत कुंटुबिय देवीच्या वारा दिवशी मंगळवारी ही सेवा देवीचरणी अर्पण करीत आहेत . इतर तिर्थक्षेञी ही सेवा होते येथे का नाही म्हणून आईची सेवा म्हणून फलफुल रंगावली सेवा -भक्त भगत महाराष्ट्रातील सर्व तिर्थक्षेञ देवस्थानात आंबा सजावट केली जात आहे मग आईचा दारी का नको म्हणून श्रध्देपोटी मी ही सेवा करीत करुन ही सेवा करण्याचे पहिल्यांदा भाग्य मिळाल्या बद्दल मी स्वताला धन्य धन्य समजत आहे
