उस्मानाबाद/प्रतिनिधी 2019 मध्ये होत असलेल्या लोकशाही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे मतदानाचे महत्त्व लोकशाहीमध्ये श्रेष्ठत्व विविध घोषणा घोषवाक्य यांच्या माध्यमातून जनजागृती उस्मानाबाद जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन 2) श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्ली उस्मानाबाद नंबर 3) चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब उस्मानाबाद यांनी केले आहे. अशा अशा राष्ट्रीय कार्यात समाज सामाजिक मंच प्रशासनाच्या या संस्थांनी दिलेल्या घेतलेल्या संदर्भा बद्दल प्रशासनाने त्यांचे अभिनंदन केले आहे.