तुळजापूर/प्रतिनिधी
 मातोश्री भारतबाई वसंतराव सुर्यवंशी (73) यांचे वृध्दापकाळाने मंगळवार दि 2 रोजी दुपारी 3.25 वा. निधन झाले.  त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. कै. भारतबाई सुर्यवंशी या ग्रंथमहर्षी तथा ग्रथालय संघाचे विभागीय अध्यक्ष वसंतराव सुर्यवंशी यांच्या पत्नी व माजी नगरसेवक श्रीकृष्ण सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार राञी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top