तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथे हनूमान जयंती साजरी करण्यात आली. तेर येथे हनुमान च्या विविध मंदीरात  सूर्योदयाच्या वेळेस जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने भाविकानी दर्शमासाठी गर्दी केली होती.
 
Top