प्रतिनिधी/तुळजापूर-
येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी भवानीशंकर रावजी भोसले (40) यांचे सोमवारी पहाटे १ वाजता  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, तीन भाऊ, बहीणी असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मोतीझरा  वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कै भवानीशंकर भोसले हे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष तथा श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ संचालक कल्याण भोसले यांचे लहान बधु होते

 
Top