मोहन गजभार यांचे निधन
मोहन गुंडेराव गजबार वय 80 वर्षे यांचे दिनांक 03/06/2026 रोजी उपचारा दरम्यान सोलापूर येथे खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले
मोहन गजबार यांच्यावर धाराशिव येथील कपिलधारा येथे
सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांचे मागे पत्नी तीन मुली एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे धाराशिव शहरातील समता सोसायटी चे मोहन गजबार हे माजी अध्यक्ष होते जुन्या पिढीतील शिक्षक तुळशीदास वैद्य यांचे ते भाचे जावई होते तर डॉ कुलदीप गजबार यांचे वडिल होते