मुरुम (प्रतिनिधी)- उमरगा जनता बँकेतील बुध्दीचे आराध्य दैवत श्रीगणरायाची बुधवारी (दि.3) आरती बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील व तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन विरसंगप्पा आळंगे, संचालक विनय बदोले, ॲड. संजय बिराजदार, रफीक तांबोळी, भरत मारेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे, श्री विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक राजीव हेबळे, दिलीप भालेराव, मल्लिनाथ दंडगे, माजी सभापती सचिन पाटील, मनिष माणिकवार, प्राचार्य श्रीराम पेठकर, ॲड. उदय वैद्य, शंकर पाटील, रविंद्र ढंगे, अनिल सगर, राहुल हेबळे, प्रा. शौकत पटेल, परमेश्वर टोपगे, महेश माशाळकर, चंद्रशेखर पवार, विक्रम मस्के, यशपाल कांबळे आदीसह शाखाधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top