तुळजापूर (प्रतिनिधी)- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे आणण्यासाठी सुरू असलेल्या कामांमुळे सिंदफळ तलाव ओव्हरफ्लो होऊन कर्नाटकात जाणारे पाणी आता थेट रामदरा तलावात वळविण्यात आले आहे.
गुरुवारी सलग 24 तास पंपद्वारे सिंदफळ तलावातून पाणी उपसा करून रामदरा तलावात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे पाणी उन्हाळ्यात सिंदफळ व परिसरातील तलावात सोडण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
रामदरा तलावात आधीच 78 एमएमक्युबिक पाणी असून, अजून 1516 एमएमक्युबिक साठवता येणार आहे. उन्हाळ्यात गेट उघडून हे पाणी पुन्हा सिंदफळ व खालील तलावांत सोडले जाईल. यामुळे पूर्वी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जाणारे पाणी आता मराठवाड्यातच थांबून शेतकऱ्यांच्या पिकांना उपयोगी पडणार आहे.
सिंदफळ तलाव ओव्हरलोनंतर खाली वाहुन जाणारे रेपाणी उपसा करुन रामदरा तलावात घेतले जात असुन है पाणी उन्हाळ्यात गेट उघडुन परत सिंदफळ तलाव व त्या खालील तलावात शेतीसाठी सोडले जाणार आहे यामुळे कडक उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी मिळुन याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याने याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे कृष्णेचे पाणी येवू तेव्हा येवु पण मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्रात जाणारे पाणी माञ मराठवाड्यात थांबुन याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार आहे हा लाभ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आणण्यासाठी केलेल्या कामांन मुळे सिंदफळ तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेथुन तलावातुन बार्शी मार्ग सिना नदीतुन कर्नाटकात जाणारे पाणी सिंदफळ तलावातुन पंपध्दारे थेट रामदरा तलावात आणण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरु करण्यात आली सलग चोवीस तास पाणी उपसा करण्यात आला हे रामदरा तलावातील शिल्लक पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंदफळ सह त्या परिसरात असणाऱ्या तलावात सोडले जाणार आहे यामुळे मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्र मार्ग कर्नाटाकात जाणारे पाणी मराठवाड्यातील सिंदफळ तलावातुन रामदरा तलावात येवुन तेथुन ते उन्हाळ्यात सिंदफळ शिवारात कडक उन्हाळ्यात शेतीला मिळणार आहे
रामदरा तलावात 25ते26 एमएमक्युबिक पाणीसाठा होता सध्या 7ते8 एमएमक्युबिक पाणीसाठा असुन अजुन 15ते16 एमएमक्युबिक करता येतो सिंदफळ तलावाचा कँचमेंट ऐररियातुन तलावात येणारे पाणी उपसा करुन रामदरा तलावात घेतले जात असुन है पाणी उन्हाळ्यात गेट उघडुन परत सिंदफळ तलाव व त्या खालील तलावात शेतीसाठी सोडले जाणार आहे यामुळे कडक उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी मिळुन याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याने याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे कृष्णेचे पाणी येवू तेव्हा येवु पण मराठवाड्यातुन पश्चिम महराष्ट्रात जाणारे पाणी माञ मराठवाड्यात थांबुन याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होणार आहे हा लाभ शेतकऱ्यांन साठी महत्त्वाचा आहे