अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन महाराष्ट्र - धाराशिव September 29, 2025 A+ A- Print Email धाराशिव (प्रतिनिधी)- आज श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देवीचं दर्शन घेतलं. आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी भाविकांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना केली.