तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे क्रांती तरुण गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 42 रक्तदात्यानी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन अमोल भातभागे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी अमोल भातभागे, आकाश लोखंडे, सुमित भातभागे,मयुर भातभागे, विशाल नाईकवाडी,मंथन भातभागे, किरण चव्हाण, नवनाथ कांबळे, आलंकार रोहिदास,गणेश माने,जयवंत पवार, मयुर काळे ,काका काळे, काका गाडे, शुभम माने, सुफल नाईकवाडी . कैलास पाचार्ळें माऊली नानजकर्रें अजित भोरे, सांरग पिपळे, दुर्गेश नानजकर, ओमकार रोडगे, सुरज गाडे ,राहुल गाडे यानी परीश्रम घेतले.
