कळंब (प्रतिनिधी)- पाण्याच्या लाटा, आभाळी सोनसळी झळ,
निसर्गाच्या साक्षीने वाहते जीवनजल|
हिरवाईच्या कुशीत साठते ही कहाणी,
नदीच्या प्रवाहात दडलेली जगण्याची निशाणी॥
कळंब येथील मांजरा नदीवरील हे दृश्य आहे.....
छायाचित्र -प्रा.सतिश मातने
प्राचार्य भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंब.