तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील विश्वनाथ दासराव नाईकवाडी 85 यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी दिड वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी गणेश नाईकवाडी यांचे वडील होते. त्यांच्यावर सायंकाळी 5 वाजता घाटशीळ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top