भूम (प्रतिनिधी)- भुम तालुक्यातील माणकेश्वर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प ते सिद्धी या कल्पनेतुन  माजी आमदार सुजितसिंह ठाकुर व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज माणकेश्वर गावामध्ये जनता दरबार घेण्यात आला.

 या जनता दरबाराला सर्व सामान्य लोकांचा भरभरून प्रतिसात मिळाला. तरी या जनता दरबारास प्रमुख उपस्थिती राज्य परिषद सदस्य व विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर माजी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, ता.अध्यक्ष संतोष सुपेकर, मा.ता. अध्यक्ष श्री महादेव वडेकर, अजाज मा.ता.अध्यक्ष प्रदीप साठे, ता.अल्पसंख्यांक अध्यक्ष अब्दुल्ला लाहजी, भाजपा नेते सुरेश जगदाळे, ता. सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे. ता. सरचिटणीस बिभीषण पवार, भाजपा नेते अली इद्रूस, युवा ता. अध्यक्ष अतुल अंधारे, भाजपा नेते अनिल निमटके, युवा नेते, शरद चोरमले ता. चिटणीस, लक्ष्मण भोरे, विजय अंधार, सुग्रीव अंधारे, ता. उपाध्यक्ष समाधान अंधारे, प्रभाकर वाळजे, शामराव अंधारे, महादेव म्हेत्रे, अमर बादेला, प्रतिक अंधारे, अक्षय शिंदे भाऊसाहेब काळे, हमीद पठाण, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, राणदादा पी.ए, प्रा. किरण आवटे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top