तुळजापूर - तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील भाविक नागरिकांची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या  कमान वेस मारुती मंदिर  पाठिमागे लाईटचा डेपो असुने त्याची दुरावस्था होवुन त्यास झाड वेलीचा विळख्यात सापडल्याने तो धोकादायक ठरत आहे. गेली अनेक  वर्षापासून हा डीपी परिसर देखभाल केली नाही यास झाडाने  विळखा  घातल्याने   नजर चुकीने यास हात लागुन दुर्घटना घडण्याची शक्यता  असल्याने   या प्रकरणी महावितरण अधिका-याने संबंधित ठेकेदारा विरोधात कारवाई करण्याची मागणी शहर वासियांन मधुन केली जात आहे.


 
Top