परंडा (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आ.) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे परंडा येथे भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष  अविनाश विधाते व युवा नेते समरजीतसिंह ठाकूर,  साहेबराव पाडुळे यांनी स्वागत केले. 

यावेळी रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  विजय बनसोडे, (रिपाइं )युवक तालुकाध्यक्ष आकाश बनसोडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top