तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा  संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने शुक्रवार  दि१रोजी आई तुळजाभवानी कुलधर्म कुलाचार करून महाआरती करण्यात आली  यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी मराठा समाज बांधवांनी प्रार्थना केली यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 

 
Top