भुम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव श्री सतीश देशमुख सर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माधव भोसले सर व गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर भूम च्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजना मुंडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित होते .