तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बावी (का) येथील शेतकरी कुटुंबातील कै. बकुळाबाई मोहनराव लटके वय 95 वर्ष यांचे राहत्या घरी वर्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलं,चार मुली,नातू नातवंडे नाचून असा परिवार आहे.कै बकुळाबाई या पञकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या आजी होत्या.