तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील जोशीला लोमटे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.आहे.

संत तुकाराम सामाजिक संस्था, बाभळगाव व संभव प्रतिष्ठान,केशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तेर येथील जोशीला लोमटे यांना जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्कार २०२५ माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व आ.प्रविण स्वामी यांचा हस्ते प्रदान करण्यात आला.

 
Top