तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील संत सावता माळी मंदिरात संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज डाके यांचे किर्तन झाले.यावेळी केशव मुळे, नारायण भंडारे, अंकुश नाईकवाडी,किसन कांबळे,किसन शेळके, शिवाजी ढेकणे,दादाराव आगलावे,विजय चंदले, सूर्यकांत व्यास, विजयकुमार सराफ,अंबादास जोशी, शिवाजी नाईकवाडी, व्यंकट माळी, सुभाष सुर्यवंशी,नंदु महाराज, अरविंद पाटील, गोरोबा गोरे, पांडुरंग गोरे, गोरख माळी, जगन्नाथ गोरे, बालाजी घोगरे, रामलिंग केसकर, राजेंद्र पालवे, मारुती राऊत,प्रकाश सुरवसे,बबन पांचाळ, भिमराव टेळे, व्यंकट थोडसरे, नामदेव राऊत, बाबुराव कासार व मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.