धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  पाडोळी आ. शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत. कृष्णा तुकाराम गुंड. 94.60%, दीप्ती भागवत सूर्यवंशी_94.00%, अनिकेत आगतराव जावळे-89.20%,  नेहा बापू शेख_ 88.80% ,  संस्कृती दादासाहेब कुंभार_88.20 , वैदही दत्तात्रय पवार_88% नम्रता पांडुरंग गुंड_87.20%, वैभवी नागनाथ काळे_86.80 , वरकंडे साक्षी तानाजी_86.60%, सुजाता सतीश शिंदे_86.20 %, साक्षी बाळासाहेब जावळे_86.00%,मुक्ता गोविंद माळी _85%, ऋतुजा मनोज माळी _85%  या सर्वांनी चांगले गुण मिळवत येश संपांदन केल्याबदल या  विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री ॲड. व्यंकटराव विश्वनाथराव गुंड , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  सुधाकर गुंड गुरुजी ,संस्थेच्या सचिव पाडोळी गावचे माजी सरपंच श्रीमती कौशल्या सुधाकर गुंड ,पाडोळी (आ)गावचे माजी उपसरपंच  श्री बाबुराव भाऊ  पुजारी ,रुपामाता उद्योगसमूहाचे एम .डी  अजितकुमार गुंड, ॲड. शरद बप्पा गुंड, रुपामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनसुळे; डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रा .विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरवसे तसेच दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक, गोरे सर .यादव सर.शेख सर .गावीत सर. जावळे, सोनकटले, श्रीमती सूर्यवंशी मॅडम, पवार सर, व शिक्षकेत्तर कर्मचारी, व पालक  या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.


 
Top