तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना धाराशिव सहसंपर्क प्रमुखपदी भगवान देवकते यांची निवड झाल्याबदल त्यांचे अभिनंदन व सत्कार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार दि. 9 मे रोजी मुंबई येथे केलेला. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, सुरज साळुंके सह जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.