कळंब  (प्रतिनिधी) -      1 मे महाराष्ट्र दिनी  श्री संत बोधले महाराज प्राथमिक वी.मंदिर डिकसळ शाळेत  गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती पुष्पा धाकतोडे, उपसरपंच हरिभाऊ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य अनंत बोराडे , महादेव आंबिरकर, अंकुश वाघमारे, सेवानिवृत्त तलाठी भागवत कदम, भागवत वाघमारे, भैरवनाथ राजमाने, नानासाहेब धाकतोडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .आणि त्यानंतर  स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) व मंथन परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची  डिक्शनरी , वही, पेन व पुष्पगुच्छ व फेटा बांधून  सत्कार करण्यात आला यामध्ये वर्ग 5 वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी अंबिरकर शुभ्रा नवनाथ ,बोराडे शुभ्रा गणेश-, वाघमारे सिद्धार्थ अजय , भांडे ओंकार श्रीकांत ,खके शिवम अशोक ,वनकळस क्रांती सोनाजी , गायकवाड संध्या माणिक ,शेळके आदित्य चंद्रकांत ,आवटे जान्हवी महेंद्र ,वाघमारे सोहम अविनाश , इयत्ता चौथी मंथन परीक्षा मध्ये आर्य सचिन आंबिरकर, श्रेया श्रीधर काळे,  आऋषी शिवकुमार त्रिवेदी, श्रेया श्रीकांत आंबिरकर, रेणुका प्रदीप तनपुरे, अर्पिता अशोक पवार, निदा नईमुद्दीन तांबोळी, कांबळे तेजस्विनी जनक ,केशव परमेश्वर धाकतोडे, धीरज विष्णू गायकवाड, अतिश विलास  गायकवाड ,सोहम हनुमंत बोधले,मोरे आदर्श परमेश्वर, सोहम समाधान पवार, स्वप्निल परमेश्वर लोंढे.तर  इयत्ता तिसरी जुनेद पटेल, यश कांबळे,श्रेयस काटे ,सृष्टी वनकळस ,जानवी वनकळस, समर्थ आंबिरकर, स्वप्नाली लोंढे ,संजीवनी परदेशी परिफतमा तांबोळी, कार्तिकी गायकवाड ,मयुरी आंबिरकर , रुद्र झाडे, सौम्य वाघमारे ,आदिती शेळके या सर्व  विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला व त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक निकम पोपट, शिक्षक रमेश अंबिरकर,नामदेव झाडे, प्रदिप यादव,सूरज राऊत, सज्जन बर्डे, किशोर वाघमारे यांनचे ही प्रमुख पाहुण्यांनी  अभिनंदन केले . यावेळी गावातील नागरी गोकुळ काटे ,नवनाथ आंबिरकर, समाधान पवार , चंद्रकांत शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक  उपस्थित होते या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक किशोर वाघमारे  तर आभार सुरज राऊत यांनी मानले .

 
Top