तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 100 लागला आहे

एसएससी परीक्षेत 59 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी खालील प्रमाणे- राठोड सुरुज सुधाकर-  95 टक्के, कापसे संस्कार सुधाकर 94.80 टक्के,  पाटील रोहन राजेंद्र 92.20 टक्के.


 
Top