तुळजापुर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचे चैत्री पोर्णिमा पार्श्वभूमीवर शनिवारी राञी मंदीर प्रांगणात पारंपारिक वाद्यांचा गजरात छबिना काढण्यात आला. नंतर मंदीरात महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी जोगवा मागितला. नंतर मंदीर बंद करण्यात आले.

 
Top