भूम (प्रतिनिधी)- येथील रवींद्र हायस्कूलच्या 97.98 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेतला. या मध्ये शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी यानी आपल्या गुरूजनाचा सत्कार सन्मान यतोचीत केला. 

विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या मनोगतातून जून्या आठवणीं उजाळा दिला. त्याच बरोबर शिक्षकांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी यांनी मनोरंजनात्मक खेळ खेळून खुप मस्ती केले. जून्या आठवणीं उजाळा दिला. आपल्या मित्र मैत्रिणींना सुखा दुःखात साथ दिली पाहिजे, वेळ काढून भेटले पाहिजे, एक मेकांना मदत केले पाहिजे आशा भावना मनात ठेवून जलते जलते मेरे गित याद रखना कभी अलवीदा ना कहना या गितावर सर्व विद्यार्थी भाऊक झाले. स्वराज स्पोर्ट्स भुम कडून सर्व विद्यार्थी व शिक्षक याचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

 
Top