तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील उपजिल्हा रुग्णालयातुन  एम. आर. आय (MRI) आणि सि.टी. स्कँन  मशीन  इतरञ  मशीन हलविल्यास  महाविकास वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल असा इषारा  महाविकास आघाडीने जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देवुन दिला आहे

निवेदनात  म्हटले  आहे कि , महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने धाराशिव व तुळजापूर येथील एम. आर. आय (MRI) व सी.टी. स्कँन (6.7) मशीन वरील संदर्भीय पत्रानुसार कोल्हापूर व लोणावळा येथे  नेण्यासाठी आदेश काढले आहेत. या  रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली आहे. रुग्ण सेवा, तसेच दररोज आपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे तरीही येथील सदर  निर्णय, आदेश रद्द  करण्यात यावा सदरील साहित्य हलवु नये असे निवेदनात म्हटलं आहे.

या निवेदनावर काँग्रेस जिल्हाअध्यक्ष ऍड धिरज  कदम पाटील,शाम पवार अमर  चोपदार सुधीर  कदम सुनिल  जाधव राहुल खपले  खपले  बापुसाहेब नाईकवाडी  साळुंके जगताप अदि महाविकासआघाडी पदाधिकारीचा स्वाक्षरी आहेत

 
Top