तुळजापूर (प्रतिनिधी)- अवघ्या विश्वाची जगतजननी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने आत्मिक ऊर्जा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद रुपी भवानी तलवार देणारी माता यांच्यासमोर नतमस्तक होत भावनिक उद्गार अनुराग जगताप व्यक्त केले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, देविचे पुजारी दिनेश कापसे आदि उपस्थित होते.
पुरंदर सासवडचे माजी आमदार संजय जगताप यांचे पुतणे अनुराग जगताप यांनी सहकुटूंब सह परिवारांनी घेतले. आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अनुराग जगताप बोलत होते. याप्रसंगी प्रविण जाधव, रिटाय फौजी,प्रतिक गायकवाड व यांचे कुंटूंब आदि उपस्थित होते.