तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील गुळवणी महाराजांच्या मठामध्ये संत नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्त यांचा भजनाचा कार्यक्रम नंतर हभप पांडुरंग रेड्डी महाराज यांच्या  प्रवचन संपन्न झाले.

नंतर दुपारी  बारा  वाजता गुलाल पुलांची उधळण करून संत नरहरी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळेस जनसेवक अमोल कुतवळ, सुधीर महामुनी, आनंद काशेगावकर, महेश पोतदार, उमाकांत महामुनी, सुनील काशेगावकर,  संतोष महामुनी, सुवर्ण दीक्षित,भारत धर्माधिकारी, राहुल पोतदार व समस्त राष्ट्रीय सोनार समाज तुळजापूर उपस्थित होते.

 
Top