भूम (प्रतिनिधी)- कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या दिनदर्शीका चे प्रकाशन कुलवंत वाणी समाजातील महिलांच्या हस्ते (ता.11 )दत्त मंदीर पेठ येथे करण्यात आले .कुलवंत वाणी समाज ट्रष्ट द्वारा राबविल्या जाणाऱ्या योजना ची माहिती यावेळी देण्यात आली . यावेळी समाजातील दुखद निधन झालेले व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली .महिला उद्योजक व व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन भूम येथे करण्याचे ठरवण्यात आले .कुलवंत वाणी नारीशक्ती योजना ची माहिती देण्यात आली . 2025 हे वर्ष महिलांचे वर्ष म्हणून ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा समाधान माळवदे यांनी केले .व प्रस्तावित सुषमा शाम होळकर यांनी केले .यावेळी
.सीमा समाधान माळवदे, .शिल्पा नितीन होळकर, .सुषमा शाम होळकर, .सपना गणेश वासकर, .जयश्री अनिल तोडकर,.संजीवनी प्रभाकर शेटे, .ज्योती अनिल शेटे, .रेखा विलास शेटे, .मनीषा राजेंद्र वराडे, .राजश्री मयूर शेटे, .सुनिता शिवानंद महाजन, .छाया यशवंत शेटे, .ज्योती शिवशंकर वराडे, .अश्विनी मनोज शाहीर सौ.प्रतीक्षा राजकुमार शेटे,.विजया नंदकिशोर औटी, .सपना संदीप जमकावळे, .ऐश्वर्या श्रीराम शेटे,.आरती तुकाराम शेटे. .पूजा प्रकाश शेटे,.सुनिता सागर शेटे, .भक्ती प्रवीण शेटे,.गौरी धनंजय शेटे,.स्मिता शिवशंकर खोले,श्रीमती योगिता संजय शेटे.श्रीमती अरुणा शिवलिंग शेटे यावेळी आदी समाजातील उपस्थित होत्या.