भूम (प्रतिनिधी)-आज वाशी शहर व वाशी तालुक्यातील शेकडो युवकांनी प्रविण रणबागुल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी वाशी शहरातील असंख्य मुस्लिम समाज व युवक, पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी वाशी येथील अरबाज पठाण,अल्ताफ शेख,अरिफ लोहार, रशीद तांबोळी,सईफ कुरेशी, सईद शेख, इरफान तांबोळी शाहरुख शेख मोईद्दीन शेख,सद्दाम शेख परवेश काझी,अल्ताफ सय्यद,सोहेल शेख मोहसीन कुरेशी,अर्शमीद शेख,अनिस पटवेकर मांडवा ता.वाशी येथील आमिर अरब,यासीन चाऊस,अली चाऊस, मोहसीन चाऊस,मोहम्मद चाऊस,हुसेन चाऊस,अमर चाऊस यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी यांनी प्रवेश केला. यावेळी प्रविण दादा रणबागुल युवा मंच व मित्रपरिवार चे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top