तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील घाटशिळ पायथ्याशी असणाऱ्या श्री मुद्गलेश्वर महादेव मंदीरात शनिवारी शनिप्रदोष निमित्त “खटूश्याम अवतार महापुजा मांडण्यात आली होती ही पुजा श्री मुद्गलेश्वर महादेव सेवा समिती तथा श्री मुद्गलेश्वर युवा प्रतिष्ठान तुळजापूर वतीने मांडण्यात आली होती.