तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यानी रक्तदान केले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उबाठा) सतिश सोमाणी,तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, अमोल थोडसरे, अविनाश आगाशे, नामदेव कांबळे, बाबुराव नाईकवाडी,अप्पासाहेब चौगुले,अविनाश इंगळे,धनंजय आंधळे, पांडुरंग बगाडे,रियाज कबीर,रतन नाईकवाडी, चंद्रकांत माळी,फैसल काझी,हिज्जू काझी, तानाजी पिंपळे,सोमनाथ भोरे, काकासाहेब राऊत आदी उपस्थित होते .