कळंब ( प्रतिनिधी)- येथील माजी सैनिक पतसंस्थेत कारगिल विजय दिवस दि . २६ रोजी साजरा करण्यात आला.युद्धात मात्र भूमी साठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची . सांगता झाली . या वेळी पतसंस्थेचे चेअरमन एस.के पुरी, संचालक मंडळ व माजी सैनिक सोनाजी राजेसाहेब, अरुण आगवान ,रविंद्र जाधव, प्रदीप दौंड, श्रीकांत पाटील, माणिक बाराते, सुभाष पवार,अंकुश तांबारे ,बाळासाहेब व्होंडे ,हनुमंत मुळीक, प्रकाश पाटील यांच्या सह आदी उपस्थित होते.