धाराशिव (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अखिलेशजी यादव यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आजमी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 जुलै 2024 रोज रविवार दुपारी दोन वाजता पोलीस मुख्यालयासमोरील शासकीय विश्रामगृहात समाजवादी पार्टीची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  बैठक प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेज सिद्दिकी, प्रदेश महासचिव डॉ. रौफ शेख, प्रदेश महासचिव राहुल गायकवाड, प्रदेश महासचिव अनिस अहमद,महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई चौरे, ॲड साधना शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे.

 
Top