तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील संत साहित्याचे अभ्यासक हभप दिपक महाराज खरात यांच्या"वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काका "या चरीत्र ग्रंथाचे 21 जुलैला गुरूपौर्णिमा निमित्ताने संत गोरोबा काका यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी हभप दिपक महाराज खरात, नवनाथ पांचाळ, अविनाश तपिसे, डॉ.सुरेश रणदिवे, आदिनाथ चिरे आदी उपस्थित होते.